मोबाईल मध्ये CATALOG तयार करा , सरासरी आपोआप तयार होते.
आधार कार्ड
आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आधार पावती आवश्यक आहे.
त्यावरील एनरोलमेंट नंबर ,दिनांक ,वेळ सुरूवातीला टाकवे.नंतर नाव टाकावे.
मोबाईल नंबर टाकून get password वर क्लीक करावे.
त्यानंतर एक opt नंबर येईल तो टाकून ok करा.आधार कार्ड डाउनलोड होईल
0 Comments